लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur Crime: ..अन् भावजयीनेच काढला दिराचा काटा; जोतिबा डोंगरावरील खुनाचा छडा - Marathi News | Brother in law kills sister in law with help of lover Police crack murder case on Jyotiba hill kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: ..अन् भावजयीनेच काढला दिराचा काटा; जोतिबा डोंगरावरील खुनाचा छडा

दारू पाजली, हात-पाय बांधले अन् गळा आवळून केला खून ...

Sangli Crime: २२ तोळे बनावट सोने तारण ठेवून ९ लाखांची फसवणूक, तिघा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 22 tolas of fake gold pledged for fraud of Rs 9 lakh in Sangli case registered against three people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: २२ तोळे बनावट सोने तारण ठेवून ९ लाखांची फसवणूक, तिघा जणांवर गुन्हा दाखल

कुरळप : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील फेडरल बँकेत २१६.३६ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून ८ लाख ८६ हजार ... ...

"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य - Marathi News | "Mom and Dad, I'm committing suicide, it's not your fault"; 18-year-old student ends life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

Crime news: एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं.  ...

Zeeshan Siddique: '१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी - Marathi News | 'Give me 10 crores or I will kill you like my father Zeeshan Siddiqui threatened by D Company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी

Death Threat to Zeeshan Siddique: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी आली आहे. ...

...हे खरे तर व्यवस्थेचेच अपयश; पोलिस खात्यातली खदखद आणि गैरमार्गाची बेफिकिरी - Marathi News | Special Article - Ashwini Bidre murder case exposes police misconduct | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...हे खरे तर व्यवस्थेचेच अपयश; पोलिस खात्यातली खदखद आणि गैरमार्गाची बेफिकिरी

ज्याने शेत राखले जाईल असा विश्वास द्यायचा, त्या कुंपणानेच पिकाचा लचका तोडावा; हे खरे तर व्यवस्थेचेच अपयश. त्या अपयशाचा व्रण भरून येणे कठीणच! ...

प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग - Marathi News | Ashwini Bidre Murder Case: Love affair, murder and body parts; Abhay Kurundkar's case exploded due to technical evidence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात व्हिडीओ महत्त्वाचा दुवा ...

वाहतूक दंड वाचविण्यासाठी ‘गोलमाल’, मर्सिडीजला लावली मुंबईतील कारची नंबरप्लेट - Marathi News | To avoid traffic fines, Mercedes gets Mumbai car number plate in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक दंड वाचविण्यासाठी ‘गोलमाल’, मर्सिडीजला लावली मुंबईतील कारची नंबरप्लेट

नागपुरात अवैध पार्किंग करताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर चौकशीतून हा प्रकार समोर आला. या प्रकरणात बापबेट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आधी कोणी हल्ला केला? विंग कमांडर हल्ल्या प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV मध्ये अधिकाऱ्याचे कृत्य उघड - Marathi News | New twist in Bengaluru Wing Commander attack case revealed in CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी कोणी हल्ला केला? विंग कमांडर हल्ल्या प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV मध्ये अधिकाऱ्याचे कृत्य उघड

बंगळुरुमध्ये विंग कमांडर मारहाण प्रकरणामध्ये वेगळं वळण लागले आहे. ...