लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार - Marathi News | Brutal murder of father and brother over twenty gunthas of land in Hatkanangale Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार

आरोपी पोलिसांत हजर, हाणामारीत मुलगाही गंभीर जखमी ...

Shabbir Ahmed Lone : मोठी कारवाई! दिल्लीमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोनला अटक - Marathi News | lashkar terrorist Shabbir Ahmed Lone arrested delhi border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! दिल्लीमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोनला अटक

Shabbir Ahmed Lone Arrested: दिल्लीच्या सीमेवरून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. ...

एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Excise department arrests inter-district liquor smuggling gang; Raids in Solapur, Satara, seized goods worth Rs 20 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेनंतर सोलापूर, सातारा जिल्ह्यांत छापे टाकून तस्करीची साखळीच उखडून टाकली ...

खरातच्या मोबाइलमध्ये खास नंबरसाठी कोडवर्ड; अर्थ लावण्याचे तपास पथकासमोर आव्हान - Marathi News | Codewords for specific numbers found in Ashok Kharat mobile phone interpreting their meaning poses a challenge for the investigative team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरातच्या मोबाइलमध्ये खास नंबरसाठी कोडवर्ड; अर्थ लावण्याचे तपास पथकासमोर आव्हान

मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय ...

बोगस कॉल सेंटरवर छापे यापुढे सुरूच राहणार काय? केंद्रीय गृहखात्याने दखल घेतल्यानंतर तारांबळ - Marathi News | will raids on bogus call center continue union home Ministry took notice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोगस कॉल सेंटरवर छापे यापुढे सुरूच राहणार काय? केंद्रीय गृहखात्याने दखल घेतल्यानंतर तारांबळ

राज्यात ४० सेंटर्सचा संशय  ...

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - कर्जत लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला सामान्य प्रवाशांकडून मारहाण - Marathi News | Disabled passenger beaten up by general passengers in Central Railway's CSMT-Karjat local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - कर्जत लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला सामान्य प्रवाशांकडून मारहाण

सध्या, कुर्ला RPF चौकीमध्ये CR क्रमांक ४५२/२०२६ अन्वये, रेल्वे कायद्याच्या कलम १४५(B) अंतर्गत, लोकल ट्रेनमध्ये शिवीगाळ करणे, भांडण करणे आणि उपद्रव निर्माण करणे या आरोपांखाली एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Video - दे दणादण! प्री-वेडिंग शूट करताना फोटोग्राफर्सना मारलं; परफेक्ट लोकेशनवर काय घडलं? - Marathi News | pre wedding photoshoot at karnataka temple turns violent photographers attacked for wearing shoes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - दे दणादण! प्री-वेडिंग शूट करताना फोटोग्राफर्सना मारलं; परफेक्ट लोकेशनवर काय घडलं?

कर्नाटकात एका प्री-वेडिंग फोटोशूट दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. ...

भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी, तपासात सहकार्य करीत नसल्याचा न्यायालयात युक्तिवाद - Marathi News | Impostor Ashok Kharat remanded in police custody for three days, argument in court that he is not cooperating with the investigation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी, तपासात सहकार्य करीत नसल्याचा न्यायालयात युक्तिवाद

सुनावणीदरम्यान भोंदू खरातची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. युक्तिवादानंतर, खरातला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...