"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
Police, Latest Marathi News
Pune Crime news: पुण्यात एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. एका वर्षाच्या मुलीसाठी वाढदिवसाची पोस्ट लिहून कर्मचाऱ्यांना स्वतःचा फोटो स्टेट्सला ठेवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली म्हणूनही एक पोस्ट केली आहे. ...
सप्तशृंगी गडाच्या घाटातून कार १२०० फूट खोल दरीत कोसळून ६ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
एका महिलेची आणि तिच्या शेजारी झोपलेल्या तिच्या ५ वर्षांच्या नातीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ...
Pawan Singh And Salman Khan : भोजपुरी स्टार पवन सिंहला लखनौमध्ये धमकी मिळाली आहे. ...
- मुदत वाढल्यानंतरही वाढलेल्या सात दिवसांच्या तारखेचा अर्ज भरण्यासाठी विचार नाही; अर्ज दाखल करण्यासाठी वाढलेले सहा दिवस संकेतस्थळावर 'अपडेट' न केल्याने उमेदवारांत नाराजी ...
एक तरुणी तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडली आहे. आपलं घर सोडून ती सहारनपूरला आली. ...
मध्य प्रदेशच्या सागर शहरातील लाजपतपुरा वॉर्डमधील नगरसेवक नईम खान यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ...
सोने व्यापारी सुनिल परशराम वलेचा यांनी सोन्याचे दागिने बनविण्यासाठी १०४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने बनविणाऱ्या कारागीराला दिला. ...