लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा? - Marathi News | The court has remanded Jayesh Gondhalekar, the suspect arrested in the murder case of retired teacher Varsha Joshi from Chiplun to 5 days police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा?

पाच दिवसांची पोलिस कोठडी ...

Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले - Marathi News | Police disguised themselves and caught the accused who was absconding after committing murder in the forest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले

आत्महत्येचा केला होता बनाव! ...

'वहिनीसोबत काडीमोड घे'; मोठ्या भावाने ऐकलं नाही, शेवटी धाकट्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Younger brother kills elder brother for leaving wife | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :'वहिनीसोबत काडीमोड घे'; मोठ्या भावाने ऐकलं नाही, शेवटी धाकट्याने उचललं टोकाचं पाऊल

नंदुरबारमध्ये लहान भावाने धारदार वस्तूने भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. ...

Angarki Chaturthi: अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद - Marathi News | Traffic changes on Tuesday on the occasion of Angarki Chaturthi; Chhatrapati Shivaji Maharaj Road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद

अंगारकी चतुर्थीनिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती ...

एका दिवसात १५ पोलिसांचे निलंबन हे लांछनच! - Marathi News | The suspension of 15 policemen in Thane in one day is a disgrace | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका दिवसात १५ पोलिसांचे निलंबन हे लांछनच!

एकाच दिवसात ठाणे पोलिस आयुक्तालयातील १५ पोलिसांना निलंबित करावे लागणे हे मान खाली घालायला लावणारे आहे. ...

१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी - Marathi News | Sex racket busted nalasopara naigaon 12 years old girl 200 people committed raped in 3 months The story of a child rescued from Mumbai will shock you too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्याने करण्यात आला. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. ...

IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | IPS father dismissed constable, his own daughter fought the case in court and got him reinstated What's the real story? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

निवृत्त आयपीएस वडील न्यायालयीन सुनावणी हरले असले तरी, त्यांनी तो आपला विजय मानला. ...

आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्... - Marathi News | Odisha News, parents used to pamper little brother too much; older brother stabbed his younger brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्...

चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. ...