लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा मिळणार राष्ट्रपती पुरस्कार - Marathi News | IPS Ajay Kumar Sahni to receive President's Award for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा मिळणार राष्ट्रपती पुरस्कार

IPS Ajay Kumar Sahni: एन्काउंटर स्पेशालिस्ट अजय कुमार साहनी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ...

विट्यातील वकील मारहाण प्रकरणाची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचपुढे, उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Hearing of lawyer assault case in Vita before Kolhapur Circuit Bench, High Court orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यातील वकील मारहाण प्रकरणाची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचपुढे, उच्च न्यायालयाचा आदेश

१९ ऑगस्टला पुढील सुनावणी, पोलिसांकडून डीव्हीआर उच्च न्यायालयात हजर ...

Kolhapur: कर्जाचे हप्ते थकले, बहाद्दरांनी वसुली अधिकाऱ्यालाच लुटले; पाचजणांना अटक - Marathi News | Five arrested for robbing a Finance Recovery Officer on Kalamba Road in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कर्जाचे हप्ते थकले, बहाद्दरांनी वसुली अधिकाऱ्यालाच लुटले; पाचजणांना अटक

कळंबा रस्त्यात लुटीचे प्रकरण : तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन संशयित विधीसंघर्षग्रस्त ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय - Marathi News | Case registered against woman for fake birth certificate of Mira Bhayandar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय

सदर महिले कडे पश्चिम बंगालचापण एक जन्म दाखला सापडला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. महिले कडे भारताची सर्व ओळखपत्रे, पासपोर्ट आदी असली तरी महिला बांगलादेशी असल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  ...

"नियम मोडणाऱ्या सरकारी गाड्यांना चलान लागतं?" शशांकने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला- "मा. गडकरी साहेबांच्या.." - Marathi News | Shashank ketkar raised the question of government vehicles break rules nitin gadkari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नियम मोडणाऱ्या सरकारी गाड्यांना चलान लागतं?" शशांकने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला- "मा. गडकरी साहेबांच्या.."

शशांक केतकरने एक व्हिडीओ शेअर करुन मंत्री नितीन गडकरींचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. काय म्हणाला शशांक? ...

धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार - Marathi News | Crime News Husband and wife killed in Bhar Chowk over land dispute in Dharashiv; Stabbed by a coyote | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

Crime News : जमिनीच्या वादातून धाराशीवमध्ये पती- पत्नीची कोयत्याने हल्ला करुन हत्या केली. ...

Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण? - Marathi News | Fatehpur Tomb Controversy: Who is Nawab Abdul Samad, whose tomb is claimed to have a temple? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?

Fatehpur Tomb News: उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये असलेल्या एका मकबऱ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला. हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी मकबऱ्यावर भगवे झेंडे लावण्याचाही प्रयत्न केला.  ...

पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ - Marathi News | She came dressed as a man and absconded with jewellery worth Rs 1.5 crore; she cleaned out her daughter-in-law's sister's house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ

पोलिसांनी आरोपी तरुणीला गुजरातच्या नवसारी येथून अटक करून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली. पण, तरुणीने बहिणीच्या सासऱ्यालाच कसं गंडवलं? ...