लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur Crime News: गेल्या काही काळात एआय तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आता तर एआयच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ...