लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Husband Kills Wife Crime News: दृश्यम चित्रपटाच्या कथेची आठवण करून देणारी एक भयंकर घटना उजेडात आली आहे. पतीने ३० वर्षीय पत्नीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावून ती पळून गेल्याचा बनाव रचला. ...
या प्रकरणाची सुरुवात गुजरातच्या अहमदाबादमधून झाली. पतीने अहमदाबाद पोलिसांत तक्रार केली. तर पत्नी बाराबंकी पोलिसांत पोहोचली. दोन राज्यांत तक्रारी, पोलिसांचा नुसता गोंधळ... ...