लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

१८० कोटी रुपयांच्या बोगस गुंतवणूकप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Two arrested in Rs 180 crore bogus investment case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८० कोटी रुपयांच्या बोगस गुंतवणूकप्रकरणी दोघांना अटक

दोन्ही आरोपी १८० कोटींचा घोटाळा करून फरार झाले होते. मात्र, दुबईतून नेपाळमार्गे ते भारतात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा माग काढत त्यांना अटक केली. क्यूफॉन ॲपद्वारे त्यांनी गुंतवणूक योजना सादर केली होती.  ...

बोगस शालार्थ आयडी घोटाळा: एक हजार शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, आकडा वाढण्याची शक्यता - Marathi News | Bogus school ID scam: Action against 1,000 teachers looms, number likely to increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस शालार्थ आयडी घोटाळा: एक हजार शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, आकडा वाढण्याची शक्यता

Shalarth ID Ghotala Maharashtra: राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढताना दिसत आहे.   ...

Jalgaon Crime: काठ्या, तलवारीने हल्ला; जळगावात भाजपा-शिंदेसेनेत राडा, माजी महापौरांच्या पतीलाच मारहाण - Marathi News | Jalgaon Crime: Attack with sticks, swords; BJP-Shinde Sena clash in Jalgaon, Mayor's husband beaten up | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काठ्या, तलवारीने हल्ला; जळगावात भाजपा-शिंदेसेनेत राडा, माजी महापौरांच्या पतीलाच मारहाण

जळगावमध्ये भाजपा आणि शिंदेसेना गटात शनिवारी जोरदार राडा झाला. यात भाजपा महापौरांच्या पतीला मारहाण करण्यात आली.  ...

महाराष्ट्र हादरला! शिक्षिकेचा मोबाईल हॅक केला, व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला लावलं आणि म्हणाला, 'तू जर शरीरसंबंध ठेवले नाही, तर...' - Marathi News | Maharashtra shocked! Teacher's mobile phone hacked, made her undress on video call and said, 'If you don't have sex, then...' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र हादरला! शिक्षिकेचा मोबाईल हॅक केला, व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला लावलं आणि म्हणाला, 'तू जर शरीरसंबंध ठेवले नाही, तर...'

Maharashtra Crime: बुलढाणा जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली. एका शिक्षिकेचा २७ वर्षीय तरुणाने मोबाईल हॅक केला. मोबाईलमधील माहिती आणि फोटोच्या आधारे अश्लील व्हिडीओ बनवले. प्रकरण थेट शारीरिक संबंधापर्यंत गेलं.  ...

सिलेंडरचा काळाबाजार! भिवंडीत शिधावाटप भरारी पथकाची धडक कारवाई, ८४ सिलेंडर केले जप्त - Marathi News | Black market in cylinders! Ration distribution flying squad conducts raid in Bhiwandi, 84 cylinders seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिलेंडरचा काळाबाजार! भिवंडीत शिधावाटप भरारी पथकाची धडक कारवाई, ८४ सिलेंडर केले जप्त

अनेक भागात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाकडून भरारी पथक नेमून कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. ...

मोफत गोवऱ्या, लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला; तिघांना अटक - Marathi News | Sattur attacks cemetery employee over free cow dung firewood three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोफत गोवऱ्या, लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला; तिघांना अटक

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कर्मचाऱ्याने अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व लाकडे मोफत दिली होती. ...

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्... - Marathi News | Three youths die in goods train collision in Palghar, flee from police in fear | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्...

पोलिसांनी पाठलाग केल्याने घाबरून पळालेल्या तीन तरुणांना पालघर रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

कलर प्रिंटर, स्कॅनर... यूट्यूबवर Video पाहिला; कर्ज फेडण्यासाठी घरातच छापल्या नोटा - Marathi News | installed color printer room learned method youtube print fake currency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कलर प्रिंटर, स्कॅनर... यूट्यूबवर Video पाहिला; कर्ज फेडण्यासाठी घरातच छापल्या नोटा

गुजरातच्या राजकोटमध्ये खोट्या नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...