लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले - Marathi News | Migrant youth in Andheri abuses Raj Thackeray; Video goes viral, MNS workers angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अंधेरीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले ...

Ratnagiri Crime: गाणे खडपोलीतील दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू, वैद्यकीय अहवालाकडे लक्ष - Marathi News | Suspicious death of two minor girls from Rajwada Gaan Khadpoli Chiplun taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: गाणे खडपोलीतील दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू, वैद्यकीय अहवालाकडे लक्ष

शेळ्यांना चरण्यासाठी घरामागील जंगलात घेवून गेल्या होत्या ...

Sangli Crime: कर्नाटकात दीड कोटींचे दागिने चोरले, तीन परप्रांतीय चोरट्यांना विटा पोलिसांची भिवघाटात पकडले - Marathi News | Vita police arrest three migrant thieves who stole gold worth Rs 1 crore in Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sangli Crime: कर्नाटकात दीड कोटींचे सोने चोरणाऱ्यांना पकडले, विटा पोलिसांची भिवघाटात कारवाई

तिघेजण नेपाळचे, कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देणार  ...

वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Youth arrested for killing calf by running over it with car in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक, कोल्हापुरातील घटना

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तातडीने पोलिसांनी दखल घेतली ...

खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A dumper full of gravel overturned a bike; died on the spot after being run over, incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

ही घटना इतकी भयानक होती की संबंधित व्यक्तीचा काय अवस्था झाली असेल हे या शब्दात मांडता येत नाही ...

पोलिसांसमक्ष दगडफेक अन् जाळपोळ; फलकबाजीवरून कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात राडा, आठ जखमी - Marathi News | Clashes in Siddharthnagar, Kolhapur over placards stone pelting and arson in front of police eight injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिसांसमक्ष दगडफेक अन् जाळपोळ; फलकबाजीवरून कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात राडा, आठ जखमी

वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ...

काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू! - Marathi News | Horrific accident in Patna, 8 people including 7 women going to bathe in Ganga die in truck-auto collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!

या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत... ऑटोचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे...! ...

दीड वर्षापासून आश्रमात जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचा विनयभंग; भोंदूबाबाला अटक - Marathi News | Women have been molested in the ashram for a year and a half in the name of witchcraft; Bhondubaba arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षापासून आश्रमात जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचा विनयभंग; भोंदूबाबाला अटक

एका महिलेला आश्रमात बोलावून शरीरसुखाची मागणी केली असता महिलेने पोलिसात तक्रार केली ...