लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

एल्विशच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक; अमेरिकेतून मिळत होते आदेश, दिल्लीत आणखी एक रचला कट - Marathi News | 2 more shooters arrested in Elvish Yadav house firing case Delhi Police nabbed them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एल्विशच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक; अमेरिकेतून मिळत होते आदेश, दिल्लीत आणखी एक रचला कट

युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...

Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा - Marathi News | nikki bhati husband rohit often used to fight insta reel video beauty parlor greater noida case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा

Nikki Murder Case : निक्की भाटी हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ...

Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील - Marathi News | nikki bhati father bhikari singh said son in law steal money from beauty parlor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील

Nikki Murder Case : ग्रेटर नोएडा येथील रहिवासी निक्की भाटीच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

स्पर्म व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; २ कोटींची २ किलो उलटी जप्त - Marathi News | Sperm whale vomit smuggling; 2 kg of vomit worth Rs 2 crore seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्म व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; २ कोटींची २ किलो उलटी जप्त

स्पर्म व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग प्रामुख्याने महागड्या परफ्यूममध्ये केला जातो ...

Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं? - Marathi News | Pune: Gautam Gaikwad, who went missing from Sinhagad, was found after five days; Where was he, what did the police say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता?

Sinhagad Fort Gautam Gaikwad News: गौतम गायकवाड हा तरुण सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेला आणि बेपत्ता झाला. पाच दिवसांनी पोलिसांना तो सापडला. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.  ...

पती तुरुंगात, ३० वर्षीय पत्नीचे ६७ वर्षाच्या वृद्धासोबत अफेअर, हत्या करुन पळून गेला बॉयफ्रेंड - Marathi News | Chhattisgarh 67 year old lover stabbed 30 year old girlfriend to death child also injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती तुरुंगात, ३० वर्षीय पत्नीचे ६७ वर्षाच्या वृद्धासोबत अफेअर, हत्या करुन पळून गेला बॉयफ्रेंड

छत्तीसगडमध्ये एका वृद्धाने त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली. ...

एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM - Marathi News | dsp tied up atm snatched by wife sons in Shivpuri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निवृत्त डीएसपींचा पैशासाठी त्यांच्याच कुटुंबाने छळ केला आहे. ...

Kolhapur: फ्रँचाईजी नावाखाली सतरा जणांना ६२ लाखांचा गंडा; जयसिंगपूरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Seventeen people were duped of Rs 62 lakhs under the name of franchisee Case registered against five people from Jaysingpur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: फ्रँचाईजी नावाखाली सतरा जणांना ६२ लाखांचा गंडा; जयसिंगपूरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल

फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा ...