लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

विसर्जन मिरवणुकीत बीम लाइट गरागरा फिरली; साताऱ्यात आठ जणांवर गुन्हा - Marathi News | Case registered against eight mandals for beaming lights during Ganesh immersion procession in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विसर्जन मिरवणुकीत बीम लाइट गरागरा फिरली; साताऱ्यात आठ जणांवर गुन्हा

पोलिसांकडून तत्काळ दखल ...

Sangli: अंकलीत मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणाला भोसकले, तिघांना अटक  - Marathi News | Youth stabbed over dancing dispute in procession in Ankli Sangli three arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अंकलीत मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणाला भोसकले, तिघांना अटक 

हल्ल्यानंतर गावात तणावाचे वातावरण ...

Satara: फलटणमध्ये विसर्जन मिरवणुकीत दगडफेक; दोन्ही मंडळांच्या १३ कार्यकर्त्यांना अटक - Marathi News | Stone pelting during immersion procession in Phaltan Satara 13 activists of both the groups arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फलटणमध्ये विसर्जन मिरवणुकीत दगडफेक; दोन्ही मंडळांच्या १३ कार्यकर्त्यांना अटक

पोलिसांसमोरच सुरु होती दगडफेक ...

Pune Visarjan: अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला, सकाळी १०९.० डेसिबल्सची नोंद - Marathi News | The noise level decreased on Anant Chaturdashi; it increased the next morning, recording 109.0 decibels in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला, सकाळी १०९.० डेसिबल्सची नोंद

बेलबाग चौकात शनिवारी (दि. ६) रात्री ८ वाजता शंभराची पातळी ओलांडली गेली, १०५.६ डेसिबल इतकी आवाजाच्या पातळीची नोंद झाली ...

"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो - Marathi News | panna dowry death woman end life family accuses in laws police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो

कुटुंबाने सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा आरोप केला आहे. ...

समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक - Marathi News | Vaccine theft worth Rs 2.5 crore on Samruddhi Highway, Washim police arrest interstate gang | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक

त्यांच्याकडून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  चोरी गेलेल्या वॅक्सीनचा मात्र अजूनही शोध घेतला जात आहे. या गुंन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. ...

Ratnagiri: घटस्फोटाच्या तणावातून पतीने चिरेखाणीत उडी घेत संपविले जीवन, ओझरे खुर्द येथील घटना - Marathi News | Under stress of divorce husband ends life by jumping into her own grave incident in Ozre Khurd ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: घटस्फोटाच्या तणावातून पतीने चिरेखाणीत उडी घेत संपविले जीवन, ओझरे खुर्द येथील घटना

कामाला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते ...

Satara: विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनीच लावला डीजे, फलटणमधील प्रकाराने नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Police hired DJ for immersion procession in Phaltan satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनीच लावला डीजे, फलटणमधील प्रकाराने नागरिकांमध्ये संताप

मिरवणुकीपूर्वी फलटण पोलिसांनी ‘डीजे वाजवाल तर कारवाईला सामोरे जाल’ असा इशारा दिला होता ...