अनुयायांना पाणी, स्वच्छतागृह, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, ड्रोन, सीसीटीव्ही, पुस्तकालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ...
शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा आदी शेतमालाची खरेदी करून २९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी व्यापारी पितापुत्राला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
Husband killed wife Nashik Crime: नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीची पतीनेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती नितीनने मध्यरात्री शीतलची हत्या केली आणि फरार झाला. ...
Samruddhi Mahamarg Accident News Today: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कारचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ...
एसीबीने केलेल्या पडताळणीदरम्यान देशमुख याने १४ रेशनकार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीला १९ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १६ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न केले ...