लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ - Marathi News | hollywood director rob reiner and wife michele reiner death at los angeles home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ

पोलिस सध्या चोरी आणि हत्या प्रकरणात या घटनेची सखोल तपासणी करत आहेत.  ...

साहेब, आम्ही अविनाशची हत्या केलीय; २ मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, बारामतीत उडाली खळबळ... - Marathi News | Three people had an argument at a liquor party; 2 friends beat one to death with a stone, shocking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेब, आम्ही अविनाशची हत्या केलीय; २ मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, बारामतीत उडाली खळबळ...

दोघे भानावर आल्यावर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन; शिक्षिकेचा कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघाती मृत्यू, मुलगी झाली पोरकी - Marathi News | Husband passed away 15 years ago Teacher dies accidentally on Katraj Kondhwa road, daughter becomes a baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन; शिक्षिकेचा कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघाती मृत्यू, मुलगी झाली पोरकी

Pune Katraj Accident: महिलेच्या पतीचे निधन झाले असून आता मुलगी एकटी राहिली आहे, तिच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे  ...

क्लासमध्ये किरकोळ वादातून चाकूने सपासप वार; दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, पुण्यातील भयानक घटना - Marathi News | A 10th grade student was stabbed repeatedly over a minor dispute; a horrific incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्लासमध्ये किरकोळ वादातून चाकूने सपासप वार; दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, पुण्यातील भयानक घटना

एकाच शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे खासगी क्लासमध्ये किरकोळ वाद झाले, त्यामध्ये एकाने दुसऱ्यावर चाकूने सपासप वार केले ...

Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार - Marathi News | Pune Crime: Bloody clash in coaching class! attack on students while Teacher teaching; one dies; attacker absconds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू

Rajgurunagar Crime: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये विद्यार्थ्यांमधील वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात शिक्षक शिकवत असताना भांडण झाले, त्यातूनच धारदार शस्त्राने वार करण्यात आले.  ...

Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली - Marathi News | Crime: First five children were hanged, then the father also ended his life; Two children survived | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली

एका व्यक्तीने आपल्या पाच मुलांना गळफास लावला. यात तीन मुलांची मृत्यू झाला, तर दोन मुले वाचली आहेत. ...

अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक - Marathi News | ahilyanagar police foils kidnapping plot thrilling incident on Nagapur bridge while heading towards Pune two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! नागापूर पुलावर थरार, दोन आरोपींना अटक

अपहरण झालेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी समजून घेतला घटनाक्रम ...

Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय? - Marathi News | Pune Crime: "Leave Amol, go to your mother's house; if you don't go, you..."; Married woman threatened by husband's girlfriend, what is the matter? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?

अमरावतीतील तरुणीचे पुण्यातील हवेली तालुक्यातील तरुणासोबत लग्न झाले. पण, सहा महिन्यामध्येच तिला त्रास देणं सुरू झाले. पतीचे दामिनी नावाच्या तरुणीसोबत संबंध असल्याचे तिला कळले. त्यानंतर पतीच्या गर्लफ्रेंडनेच तिला धमक्या देणं सुरू केलं.  ...