ठाण्याच्या एका दुकानदाराने मोफत बॅग न दिल्याच्या रागातून मालकासह त्याच्या दोन नोकरांनाही जबर मारहाण करणा-या तिघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...
ठाणे: शहरातील कापूरबावडी आणि मुंब्रा या परिसरांत फोडण्यात आलेल्या तीन घरांतून चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लांबवला आहे. या तिन्ही घटना शुक्रवारी घडल्या असून त्या घटनांमध्ये सुमारे ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी ...
ठाणे : सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने त्यातील बॅग लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्या चोरीला गेलेल्या बॅगेत पाच जिवंत काडतुसे लोडेड रिव्हॉल्व्हर सह अन्य सात काडतुसे आणि सहा लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज ग ...
ठाणे : झोपमोड झाल्याचा राग अनावर होऊन गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांना पोलिसांनी शुक्रवारी ठाण्यातून अटक केली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालया ने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती ...
इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंती उत्सवाच्या मंडळाच्या पदाधिका-यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, वर्गणी ही स्वखुशीने घेतली पाहिजे. ...
केवळ आपल्या आई वडीलांना सरप्राईज द्यायचे असल्याचे सांगून घरासाठी पत्नीच्या माहेरुन एक कोटींची रक्कम घेऊनही तिचा छळ करणा-या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार तसेच तिचा हुंडयासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पसार झालेले नगरसेवक गणेश कांबळे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...
संचित रजेवर बाहेर आल्यावर आपले अस्तित्व लपवत होता. अशाप्रकारे १७ वर्षानंतर मात्र, त्याची ओळख पुढे आल्यावर पोलिसांनी त्याला थेट परराज्यात बेड्या घातल्या आहेत. ...