देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा गोदावरीपात्रात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन २० मे रोजी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
विटा : येथील प्रकाश शहा या व्यापाऱ्याचा बंगला फोडून चोरट्यांनी अडीच लाखाच्या रोकडसह ४३ तोळे सोन्याचे दागिने व १२ किलो चांदी असा १८ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महावीरनगरमधील मॉडर्न शैक्षणिक सं ...
येथील बसस्थानकासमोरच चाकूचे सपासप वार करून जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्तही वाढविला होता. घरगुती वादातून हा प्रकार घडला ...
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्याच्या धास्तीने एकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी घडली. ...
१ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीची कसून चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी होणारा रास्ता रोको पोलिसांनी परवानगी न दिल्याने झाला नाही. ...
वालचंदनगर पोलीस ठाण्याला स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने गेल्या २८ वर्षांपासून भाड्याच्या खोल्यांत कामकाज सुरू आहे. प्रतिमहिना ६ खोल्या ३० रुपये भाडेकराराने घेतल्या आहेत. ...