मी पोलीस आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून वृद्ध व्यक्तीला १०हजार ३७० रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या जिल्ह्यातील सडकसख्याहरींवर फक्त दंडात्मक कारवाई न करता विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, आता यापुढे कारवाईचा टप्पा कठोर करा, अशा ...
एका गुन्हयातील आरोपींना अटक करावी, यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्याशी झालेल्या वादातून नैराश्य आल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...
येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. ...
अन्यायग्रस्त महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली की तिचा सामना पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी होतो. पुरुष पोलिसांना घटनाक्रम सांगावा लागतो. घटनाक्रम सांगताना आणि पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पुन्हा आपल्यावर अन्याय होत असल्याचा भास ...
एका रिक्षात प्रवासादरम्यान परशुराम पालांडे या माजी सैनिकाच्या पत्नीची साडे नऊ तोळयांच्या दागिन्यांची पर्स विसरली होती. कोणताही धागादोरा नसतांना पोलिसांनी ही पर्स अवघ्या काही तांसामध्ये शोधून काढली. ...