सिन्नर : विनयभंगाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय युवकाने येथील पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. ...
उरुळी कांचन रेल्वे स्थानक आवारात गुन्हेगारींचा घटनांबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. अपु-या मनुष्यबळाअभावी पोलिस यंत्रणेवर ताण येत आहे. यामुळे या ठिकाणी नवे पोलिस मदत केंद्र उभारण्याची मागणी ...
लोणावळा : पोलीस खात्याला अभिमान वाटावा असे तपास काम व सोबत कार्यालयाची व्यवस्था राखल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आयएसओ म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे व लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय यांना गौरविण्यात आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याल ...
कल्याण (ईस्ट) येथील चौघांच्या टोळीने सांगलीत मुख्य बसस्थानकाजवळ दोन हजाराचा बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न केला. नागरिक व शहर पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. ...