काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. ...
महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ) ने अनधिकृतपणे रेती घाटाचे टेंडर काढले आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि सचिव अरुण वनकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला. ...
राज्यभरातील अतिसंवेदनशील पाच शहरात समावेश होणाऱ्या रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर ‘डे’ व ‘ळे’ या साधर्म्य असलेल्या यमक आडनावात साधणारे सतत पाचवे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या रूपाने लाभले आहे. ...
संताजी शिंदे सोलापूर : नांदवण्यास नकार देणाºया सासरच्या त्रासाला कंटाळून पतीसह सासू-सासºयांविरुद्ध तक्रार देणाºया महिलांची संख्या ४१२ इतकी आहे, ... ...
येथील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. ...
पोलीस स्केटींग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी येत असलेल्या १२ वीच्या विद्यार्थिनीवर प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे याने त्याच्या घरी तसेच हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...