अकोला: केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासित प्रदेशासह सर्व राज्यांतील पोलीस ठाण्यांचा एका विशेष पथकाद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...
वाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने लग्नास नकार दिल्यामुळे संबंधित महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्याने अवघे शहर पोलीस दल हादरले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास ज्या सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला ते सुटीवर गेल्याने संबंधितांमध ...
तहसील पोलीस ठाण्यात घडलेल्या सोनेरी हेराफेरीच्या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार, परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर या प्रकरणाची चौकशी करीत असून, त्यांनी या संबंधाने ‘कक्कड मामा’सह अनेक ...
शहराबाहेरच्या एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तशी तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आज संबंधित महिलेने केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...
रत्नागिरी : शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याद्वारे एका तरूणाला ब्लॅकमेल करणाºया महिलेचा भोसकून खून झाल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील भोके फाट्यानजीक ... ...
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलीस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज करण्यासाठी विविध अडचणींचा सामना अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव लाल फितीत अडकल्याने अद्यावत इमारतीची ...
क्षुल्लक कारणावरुन प्रदीप जयस्वाल याच्यासह त्याच्या साथीदारांनी अख्तर खान या तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी गांधीनगर भागात घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...