तीन घरांपैकी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुख्तार शेख यांचे घर संपुर्णत: जळून खाक झाले. त्यांच्या घरातील संसारपयोगीवस्त बेचिराख झाल्याने कुटुंबातील महिलांनी एकच टाहो फोडला होता ...
जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती खरी असल्याचे भासवत संशयित गुंजाळ याने संगमनेर तालुक्यातील कुंभार मळा भागात राहणारे शाहीदखान रहिमखान मन्सुरी (४४) यांची ५४ लाखांची फसवणूक जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादि ...
ज्वलनशील पदार्थ बाबतची कृती ही मानवी जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये पाइपच्या सहाय्याने गॅसची चोरी करत ...
इगतपुरी : कला व वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२) इगतपुरी शहरात हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी रैली काढण्यात आली. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात हेल्मेट घालणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स् ...
येवला : जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने शहरासह ग्रामीण परिसरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती सुरु करण्यात आली असून पहिल्याच दिवशी अनेकांना दंडही करण्यात आला होता. मात्र तरीही हेल्मेट सक्तीच्या दुसºया दिवशी अनेक दुचारकीस्वार विनाहेल्मे ...
देशमाने : हेल्मेटसक्ती मोहिमेंतर्गत येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्यानी मुखेड - फाटा येथे २९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...