‘स्मार्ट’ पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यामधील गलथान कारभार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ठाणेप्रमुखांची कानउघाडणी केली. ...
शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी निर्भयपणे मांडाव्या त्यांचा निपटारा केला जाईल, ...
शहराच्या मध्यवर्ती परिसराची हद्द असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त करण्यात आलेले सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्यापुढे राहणार आहे. ...
पोलीस ठाण्यात दररोज चोरीच्या शेकडो तक्रारी दाखल होतात. परंतु गुरुवारी मानकापूरमधील भारतीयनगरातील नागरिकांनी चक्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करावी असा पोलिसांना प्रश्न पडला. प ...
येथील गणेशनगरमधील विशाल नारायण माळी यांची मोटार अज्ञातांनी पेटवून दिली, येथे एका ४२ वर्षीय महिलेस गेल्या दीड महिन्यापासून त्रास देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला . येथील मुख्य बसस्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रवा ...
शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. ...
हल्लेखोरांनी त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. परिणामी खैरनार यांना बचावासाठी आरडाओरडही करता आली नाही. लुटारूंनी त्यांच्या ताब्यातील सुमारे १५ हजारांची रोकडसह दुचाकी घेऊन पोबारा ...