अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी, अशा सूचना राज्य पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या. ...
आधी पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार. नंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडे मागणी. पुन्हा त्याच्या सुटकेसाठी पोलिसांकडे तगादा लावणे अशा अनेक कारणांसाठी तगादा लावणा-या प्रीती केणे या महिलेने मंगळवारी दुसऱ्यांदा एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत ...
नाशिक तालुका पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गंगापूर धरणाजवळील दुगाव पोलीस चौकीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. या चौकीच्या माध्यमातून परिसरातील गुन्हेगारी व अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येण्याची अपेक्षा होती. ...
वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे. ...
हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान (वय २८) याची आम्ही नक्षल लिंक तपासणार आहोत. त्याने दीड वर्षांच्या फरारीच्या कालावधीत कुठे काय केले, त्याचीही कसून ...
दुसरे लग्न केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सासू सासऱ्यांसह पतीविरुद्ध मानसिक आणि शारिरिक छळवणूकीची तक्रार दाखल करणा-या महिलेने बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ...
सैरभैर झालेल्या अवस्थेत त्या रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होत्या. रात्रीचा मुक्काम येथील फुटपाथवर करीत होत्या. रात्रगस्त घालत असताना शाहुपूरी पोलीसांना या मुली दिसल्या. ...