कर्तव्य बजावताना येणाऱ्या विविध अडचणी त्यातूनच बाजार चौकातून गेलेला अड्याळ-पालांदूर-दिघोरी-चिचगड हा राज्यमार्ग. शिवाय नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त परिसर त्यामुळे पालांदूर (चौ.) येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावताना एक प्रकारे त ...
अजय सिंह, असे संबंधित आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजीत पांडेय घटना स्थळी पोहोचले. ही घटना लखनौ-उन्नाव जिल्ह्याच्या सीमेजवळ घडल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीने सर्वप्रथम उन्नाव जिल्ह्यातील लखनौला लागून असलेल्या भागात आपल्या वडिल ...
देशात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये काही मजूर काम करीत असल्याचे नगराध्यक्ष व बांधकाम सभापतीच्या निदर्शनास आले. त्यांनी बांधकामस्थळी भेट ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूृमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे, त्यात मास्क घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशाने उल्लंघन करून तोंडाला मास्क न घालता फिरणाºयांवर कारवाई करण्याचा बडगा कोल्हापूर पोलिसांनी उचलला आहे. मंगळवारी ...
पंचवटी : महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या पत्नीला पहाटेच्या वेळी कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दुचाकी दोरखंडाला अडकून रस्त्यावर घसरल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर रस्त्यावर सोमवारी पहा ...
या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ही महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनमध्ये आपली सेवा पार पाडल्यानंतर घरी येऊन मास्क तयार करते. ...