नाशिकरोड : जयभवानीरोड माणिकनगर येथे तीन दिवसांपूर्वी युवकावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांची उपनगर पोलिसांनी माणिकनगर देवळालीगाव व सुंदरनगर परिसरातून धिंड काढली. ...
शहरात एका भागातील विशिष्ट समुदायातील दोन गट शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास किरकोळ कारणावरून एकमेकांसमोर उभे ठाकले. एक गट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना, दुसऱ्या गटाच्या २५ ते ३० जणांकडून इमारतीवर दगडफेक करण्यात आली. उपनिरीक्षक चापले यांच्या फ ...
चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व ...
नगर शहरातील भिंगार उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या स्वत:चा व कुटुंबीयांच्या बचावासाठी भिंगार पोलिसांनी देखील दक्षता घेतली आहे. पोलिसांनी चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे. ...
नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत धर्माजी कॉलनी भागात घंटागाडी कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून शहरासह जिल्ह्यातील अन् संपुर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा कोरोनाशी दोन हात करत झटत आहेत. एकूणच पोलिसांविषयीचा आदर समाजमनात अधिक वाढत असताना ...