पंचवटी : येथील तपोवन या धार्र्मिक पर्यटनस्थळावर एका फिरस्त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले. ...
सिन्नर : शहरातील उद्योगभवन परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख साडेपाच हजारासह स्टील कटिंग मशिन चोरून नेले. ...
पोलिसांना एखादा खर्च करावयाचा झाल्यास सर्रासपणे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे सौजन्य घेता येत नाही. त्यासाठी पोलिसांचेच कायद्याने हात बांधले गेले आहेत. मात्र त्यांनी थेट मद्यार्क कंपनीचे सौजन्य घेतले. सौजन्यातून पोलीस चौकी बांधली. सौजन्याचे जाहीर आ ...
घरगुती कारणावरून निर्माण झालेल्या वादात उच्चशिक्षित विवाहितेने बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक करून छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. ...
सुरगाणा : भात लागवडीसाठी चिखल तयार करून घराकडे परतत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून पलटी झाल्याने त्याखाली दबून युवा शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील काठीपाडा येथे घडली. संजय मोतीराम दोडके (२९) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या विषाणूंच्या धर्तीवर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, खाटीक, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.३०) सकाळी अकरा वाजता घोटी पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आली. ...