नाशिक : शहरातील गंगापूर व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दोघा अल्पवयीन मुलींचा तरुणांकडून विनयभंग केल्याच्या घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. ...
नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरात अल्पवयीन मुलगा, महिलेसह चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ...
नाशिक : येथील पंचवटी विभागातील नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदी कायद्यासह साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पंचवटी : येथील तपोवन या धार्र्मिक पर्यटनस्थळावर एका फिरस्त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले. ...
सिन्नर : शहरातील उद्योगभवन परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख साडेपाच हजारासह स्टील कटिंग मशिन चोरून नेले. ...
पोलिसांना एखादा खर्च करावयाचा झाल्यास सर्रासपणे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे सौजन्य घेता येत नाही. त्यासाठी पोलिसांचेच कायद्याने हात बांधले गेले आहेत. मात्र त्यांनी थेट मद्यार्क कंपनीचे सौजन्य घेतले. सौजन्यातून पोलीस चौकी बांधली. सौजन्याचे जाहीर आ ...
घरगुती कारणावरून निर्माण झालेल्या वादात उच्चशिक्षित विवाहितेने बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक करून छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. ...