पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा फोन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद होता त्यामुळे तक्र ारदाराशिवाय पोलीस कर्मचारी देखील चांगलेच परेशान झाले होते. एखाद्या घटनेची तक्र ार कशी करायची, माहिती कशी घ्यायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. पंधरा वीस द ...
मालेगाव : नांदगाव व मालेगाव तालुक्याला हादरून सोडणाऱ्या जेऊर येथील खूनप्रकरणी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने चार पथके तयार केली असून, तपास पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. ...
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते. ...
नाशिक : बॅँकेतून कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन देत एकाची तब्बल वीस लाख रु पयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्ती वामनराव भदाणे (४४, रा. व्हिस्टा हौसिंग सोसायटी) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
देवळा : समाजमाध्यमांमध्ये कोरोनाविषयी चुकीचे संदेश पसरवून देवळा नगरपंचायतीची बदनामी करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर व इतर नगरसेवकांनी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले आहे. ...
वणी : वनविभागाच्या जमिनीत नांगरण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने महिलेच्या तक्रारीवरून पाच संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जुन्या पवार शाळेजवळील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८० हजार रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने मिळून दोन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला. ...
नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. ...