नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातांमध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोघे युवकांचा समावेश आहे. जेलरोड, चेहेडी, आडगाव, जुने नाशिक या भागात या मोटार अपघाताच्या दुर्घटना घडल्या. ...
सिन्नर: गेल्या काही वर्षांपासून भाड्याच्या जागेत कामकाज सुरू असलेल्या मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी ४ कोटी ४२ लाखांची प्रशासकीय मान् ...
नाशिक : आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमीपत्र व संमतीपत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयितांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चांदवड : मेसनखेडे खुर्द शिवारातील सचिन गोरख ठोेंबरे हा १९ वर्षीय तरुण दि. ८ आॅगस्ट २० पासून घरातून गायब होता. त्याचा मृतदेह सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी दुपारी १२.३०वाजता मेसनखेडे शिवारातील गटनंबर २३५ मधील पुंजा रखमा ठोंबरे यांच्या विहीरीत सापडला. ...
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव विचार घेता कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० गावातील गणेश मंडळानी सार्वजनिक गणेशउत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...