लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे

Police station, Latest Marathi News

सावळ घाटात चार लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | Four lakh liquor seized in Saval Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावळ घाटात चार लाखांचा मद्यसाठा जप्त

पेठ : गुजरात राज्यातील महाराष्टÑात प्रतिबंधित असलेला चार लाखांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. ...

बियाणे चारीतील अट्टल गुन्हेगार ताब्यात - Marathi News | Detained criminals in Seed Chari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बियाणे चारीतील अट्टल गुन्हेगार ताब्यात

कळवण - येथील किसान ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे पाठीमागील बाजूने पत्रा कापून कांदा बियाणे व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या धुळे येथील सराईत अट्टल गुन्हेगारास मुद्देमाल, रोख रक्कमसह पकडण्यात कळवण पोलिसांना यश आले आहे. भिका सदू भोई (रा .लोंढाना ...

फरार सराईत गुन्हेगारास पकडण्यात शहर पोलिसांना यश - Marathi News | City police succeed in nabbing fugitive innkeeper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फरार सराईत गुन्हेगारास पकडण्यात शहर पोलिसांना यश

येवला : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून फरार असणार्?या सराईत गुन्हेगारास पकण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. ...

गोंदेफाटा ते रायगड नगर दरम्यान झालेल्या तीन अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी - Marathi News | One person was killed and three others were seriously injured in three accidents between Gondephata and Raigad Nagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदेफाटा ते रायगड नगर दरम्यान झालेल्या तीन अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना शनिवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला ते रायगड नगर दरम्यान घडल्या असून जखमींना उपचा ...

एचएएलमध्ये सर्रास मोबाईलचा वापर - Marathi News | Mobile usage in HAL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएलमध्ये सर्रास मोबाईलचा वापर

ओझर : येथील एच.ए. एल या लढाऊ विमान कारखान्यामधील प्रतिबंधित क्षेत्रांची ट्रे गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय नामक दहशतवादी संघटनेला ... ...

अल्पवयीन मुलीचा दोघांकडून विनयभंग - Marathi News | The minor girl was molested by both of them | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीचा दोघांकडून विनयभंग

नाशिक : एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत दोघा टवाळखोरांनी मागील दोन वर्षापासून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

गंगापूर धरण परिसरात आढळला मृतदेह - Marathi News | Body found in Gangapur dam area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरण परिसरात आढळला मृतदेह

नाशिक गोवर्धन परिसरातील गंगापूर धरणाच्या लगत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा गळा दाबून खून करत मारेकऱ्यांनी मृतदेह बेवारसपणे टाकून पोबारा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आतपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तालुका प ...

अवघे 223 वेतन झाल्याने एसटी कर्मचार्याची आत्महत्या? - Marathi News | ST employee commits suicide due to salary of only 223? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघे 223 वेतन झाल्याने एसटी कर्मचार्याची आत्महत्या?

नाशिक : एसटी महामंडळाच्या नाशिक1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाया अशोक ताडकुळे (30) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केवळ 223 रु पये इतका पगार हाती आल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गा ...