लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे

Police station, Latest Marathi News

निफाडला महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली - Marathi News | Niphad stretched the texture around the woman's neck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली

निफाड : शहरात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान लग्नसमारंभासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व सोन्याचा तीन पदरी शाहीहार मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी खेचून लांबवल्याची घटना घडली. या लुटीत एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐव ...

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा - Marathi News | Crime against four of father-in-law in marital suicide case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा

सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथील विवाहितेने दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस ...

कत्तलीच्या हेतूने वाहतूक; सात जनावरे जप्त - Marathi News | Transportation for the purpose of slaughter; Seven animals seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कत्तलीच्या हेतूने वाहतूक; सात जनावरे जप्त

मालेगाव मध्य: महामार्गावरील सागर वजन काटा येथे पहाटे पाचच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात जनावरे व पिकअप असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

मानवी कवट्यांद्वारे बाबा चाले अघोरी कृत्य - Marathi News | Hybade babahne chale aghori act through human skulls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवी कवट्यांद्वारे बाबा चाले अघोरी कृत्य

नाशिक : तंत्र-मंत्राद्वारे पूजाविधीचा देखावा मांडून भोंदूगिरी करणारा कथित गणेशानंदगिरी महाराज ऊर्फ ह्यबडे बाबाह्ण हा नाशिक शहराजवळच्या खेड्यांमध्ये आघोरी प्रकार करण्यासाठी स्मशानभूमीतून अर्धवट जळालेल्या चक्क मानवी कवट्यांचाही वापर करत असल्याची धक्काद ...

विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या - Marathi News | Suicide of a married woman with two kisses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

सिन्नर: तालुक्यातील वावीजवळ असलेल्या पिंपरवाडी(यशवंतनागर) येथे विवाहितेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी घडला. ...

इंदिरानगर पोलीस ठाणे : देवयानी फरांदे यांच्यासह २००मोर्चेकऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Crime against 200 Morchekars including Devyani Farande; Violations of communicable diseases law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर पोलीस ठाणे : देवयानी फरांदे यांच्यासह २००मोर्चेकऱ्यांवर गुन्हा

महिला, पुरुषांनी एकत्र येऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे त्वरित पोलीस ठाण्यात उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखातेदेखील पोहोचले होते. ...

गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात गुटखा तस्करी - Marathi News | Gutkha smuggling from Gujarat to Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात गुटखा तस्करी

वणी : गुजरात राज्यातील सेल्वासा येथुन नाशिक येथे गुटखा व सुगंधित मसाला वाहतुक करणारा ट्रक दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाट्याजवळ पकडुन सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज जप्त करुन संशयीतास अटक केली आहे. ...

नांदगावी दोन लाखांची घरफोडी - Marathi News | Two lakh burglary in Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी दोन लाखांची घरफोडी

नांदगांव : शहरातील भोंगळे रस्त्यावर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून १ लाख ९१ हजार सातशे पन्नास रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली. ...