तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तीन वेटरसह हॉटेल मालक शिवराज नितीन वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे (रा.पंचवटी) यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, गंगापूर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल व प्रलंबित गुन्ह्यांची चौकशी करून दोषारोपपत्र दाखल करण्याचा ह्यटास्कह्ण संबंधित पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आला होता. ...
पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला. या भावनिक क्षणाचा फोटो आंध्र प्रदेश पोलिसांकडून ट्विट करण्यात आला आहे. ...
नाशिक : येथील वृंदावननगर भागात बनावट महिला ग्राहकांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करत दागिने बघताना ते हातचलाखीने लांबविल्याची घटना घडली होती. आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा तपास करत औरंगाबादमधून दोघा संशयित महिलांना ताब्यात घे ...
लासलगाव : निफाड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एस. कोचर यांच्या न्यायालयातील शासकीय निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी रात्री अनधिकृतपणे दारू पिऊन प्रवेश करून लपून बसलेल्या दीपक विश्वनाथ जाधव या इसमास अटक करण्यात आली. त्याची नंतर न्यायालय ...