इगतपुरी : शहरातील तळेगाव येथे रहिवासी असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहुल मोरे याने व त्याच्या पत्नीने लहान मुलांना अमानुष मारहाण करून शरीरावर चटके दिले. या घटनेच्या निषेर्धात सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१८) सहायक. पोलीस निरिक्षक दिपक पाट ...
या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे १ कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कमरेला लावण्यासाठी वर्दीसोबत मिळणाऱ्या चामडी पट्टयाचे आसूड कोवळ्या जीवांच्या शरीरावर ओढताना या पित्याच्या निर्दयी मनाला पाझर कसा फुटला नाही? असा संतप्त प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये शुक्रवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे शटर व दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. मात्र रक्कम हाती न लागल्याने त्यांनी बँकेचे तीन सीपीयु व फुटेज हाती लागु नये म्हणून सीसीटिव्हीचे राऊटर अ ...
नाशिक : सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच एका भोंदूबाबासह तिघांनी जादूटोण्याने ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन पिटाळून लावल्याचा प्रकार शनिवारी (दि.१६) यशवंतनगर येथे उघडक ...
सिन्नर : मुंबईत मंत्रालयासमोरील कफ परेड पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ अर्जुन आव्हाड यांनी झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे (किंमत ३ लाख ७५ हजार रुपये) सोन्याचे कडे शोधून परत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हाड ...
पिंपळगाव बसवंत : ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत पिंपळगाव बसवंत शहरात ग्रामपंचायतीमार्फत मांजा, दोरा व प्लास्टिक बंदी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगांसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन ...