येवला : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे चांदणी चौक, राजवाडा परिसरात हातात हत्यार घेवुन आरडाओरडा करून रहिवाशामध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडाना ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.९) दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरातुन बाहेरगावी महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास अगर बाहेर गावावरुन शहरात यायचे असल्यास पोलिसांना कामाचे स्वरुप, आधारकार्ड वगैरे प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवा य शहरात अगर शह ...
येवला : नाशिकमधील पंचवटी भागात घरफोडी करून दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. ...
मानोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना दोन संशयित वेगवेगळ्या मोटारसायकलवर येवल्याच्या दिशेने जात असताना विशेष पोलीस पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घालून उसाच्या शेतात घुसून चोरट्यांना जेरबंद केले. ...