नाशिक : द्वारका परिसरात मद्यसेवन केल्यानंतर संशयित चोरट्याने फिर्यादी तौफिक चाँद सय्यद (२४, रा. मालेगाव) यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून गोदावरी नदीजवळील एका पुलाखाली नेले. तेथे चोरट्याने त्याच्या दोन साथिदारांना बोलवून घेत तौफिक यास लाकडी दांड्याने मा ...
पंचवटी : शाळेतून घराकडे पायी जाणाऱ्या एका ३८ वर्षीय महिला शिक्षकाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी संशयितांनी ओरबाडून पळ काढल्याची घटना पेठरोड परिसरात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे क ...
नाशिक : नाशकातील बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झालेल्या ह्यस्नीफर स्पाईकह्ण या श्वानाला हक्काचे घर अन् कुटुंब मिळाले आहे. पथकातील श्वान हस्तक (हॅन्डलर) नाईक गणेश हिरे यांनी स्पाईकची आतापर्यंत देखभाल केली. या श्वानाचाही हिरे यांना लळा लागल्याने पुढील सं ...
नाशिक : प्राणघातक हल्ल्यासह वेगवेगळ्या पंधरा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला व मुंबईनाका पोलिसांसह अन्य पोलिसांना हवा असलेल्या फरार सराईत गुंडाला सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. ...
सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र ...