पीडित महिला मूळ अमरावतीची असून २०१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. ...
वाडीव-हे : अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर (श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक करवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय जैन समाजाच्या वतीने वाडीव-हे पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
नाशिक : "रौलेट" नावाच्या ऑनलाइन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराचा नाशिक जिल्ह्यातील मुख्य सूत्रधार संशयित कैलास शहा यास ग्रामीण पोलिसांनी अखेर बुधवारी रात्री अटक केली. जुगार खेळविण्यासाठी त्याच्याकडून वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साध ...
पंचवटी : दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करत दोघा चोरट्यांनी एका वृध्देची सुमारे सव्वालाख रुपये किमतीची ६ तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र असलेली पोत लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.१०) दुपारी एक वाजेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरिगे ...
नाशिक : शहरातील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बुधवारी (दि.१०) एका समाजाच्या भावना दुखविणारी ह्यपोस्टह्ण एका संशयित समाजकंटकाने व्हायरल केली. याप्रकरणी संध्याकाळी काही नागरिकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत, त्या समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ...
वणी : शेतजमिनीत जेसीबी व ट्रॅक्टर नेण्यासाठी झाडाच्या फांद्याची अडचण येत असल्याने फांद्याचा अडसर दूर करण्याच्या मुद्यावरून वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले व त्यात एकाच्या डोक्याला दगडाने मारल्याने दुखापत होण्याची घटना घडली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने येथील पोलीस ठाण्यास निवेदन देऊन करण्यात आली आहे. ...