मालेगाव : शहरातील पाच कंदील भागातील सातारकर ज्वेलर्स या दुकानातून ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या बेबी बेगम नसीम शेख (वय ५५, रा. काळी मशीदजवळ, औरंगाबाद) या महिलेस किल्ला पोलिसांनी अटक केली. ...
एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन पोक्सो व बलात्काराची तक्रार देण्यात आल्याची माहिती गस्तीवर असलेल्या ठाणेदारांना मिळाली. आरोप असलेला पळून जाऊ नये म्हणून ठाणेदारांनी तातडीने संबंधित गाव गाठले. जवंजाळ यांना ताब्यात घेऊन गुरुवारी दुपारी ३.५० च्या सु ...
दिंडोरी : दिंडोरी शहरात गुरुवारी झालेल्या दुकाने फोडून झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच रविवारी निळवंडी रोडला दहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहे. हजारो रुपयाची चोरी करण्यात आली असून दुकानाचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रणतळ परिसरात टपरी ...
निफाड : नाशिककडून निफाड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास निफाड येथील कादवा पुलावरून जात असताना कठडे तोडून कादवा नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...
सुरगाणा : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरिक्षक संदिप कोळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे ...
घोटी : सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने घोटी गावातून परेड घेऊन घोटीच्या मध्यवर्ती ठिकाणी जैन मंदिर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख ...
वरठी ठाणे गुन्हेगारासाठी सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. अवैद्य व्यावसायिकांना अभय मिळत असल्याने गुंडगिरी वाढली आहे. पोलिसांचे नियंत्रण फक्त देवाणघेवाण पुरते असल्याने अवैद्य धंदे फोफावले आहेत. महिला व मुलींना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. गावठी दारू, गा ...