घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. बारावीत शिकणारी तरुणी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. ...
टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केल्यानंतर पुढील दोन तासात त्यांच्या खात्यातून 87 हजार रुपये डेबिट झाले आहेत. आपल्या कष्टाचे पैसे अशाप्रकारे चोरी झाल्याने दर्शन पाटील यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
श्री गणेशाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, आवश्यक ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आला आहे ...
कंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद केले. ...
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर कोलकातामधील रॅलीत शाई फेकण्यात आली आहे. यावेळी दोन संघटनेत झालेल्या धक्काबुक्कीत तीन जण जखमी झाले आहेत. ...
मराठीत एक म्हण आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. पती-पत्नीच्या विश्वासांवर ते टिकतं. त्या दोघांच्या विश्वासावर टिकणारं आयुष्यभराचं बंधन असतं. मात्र कल्याणमध्ये... ...
पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर किंवा अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी, एखाद्या अधिकारी, अंमलदारावर होणाऱ्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. अन्यथा त्याच्या विलंबाबाबत संबंधित पोलीस घटक व कक्षप्रमुखांना जबाबदार धरले जाणार आहे. ...