गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत ...
कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे. ...
पातूर : पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे ११ नोव्हेंबरच्या रात्री सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून अटक झालेल्या आरोपी सासºयाची १३ नोव्हेंबरला सुटका झाली होती. त्यानंतर त्याने रात्री शिवारातील झाडाला गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची बाब ...
पोलिसांनी संशयावरून त्या मुलीला ताब्यात घेतले असता तिने चोरीमागील कहाणी स्पष्ट केली. कहाणी ऐकू न पोलीसही चक्रावले सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे लक्षात येताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोल ...
घटस्फोटानंतर पुन्हा संसार सुरू करणाºया चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देणाºया जात पंचायतीला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची वेळीच समज देऊन य ...
सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले. ...
कोल्हेवाडी येथील तरुणांची छेड काढणा-या आणि मुलांना मारहाण करणा-या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी संगमनेर पोलीस ठाण्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता कोल्हेवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. ...