गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी ...
५५ ग्राहकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे ३ कोटी ६६ लाख रुपयांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे ठाण्यातील अॅक्सिस बँकेतील कर्मचार्यानी मंजूर करून घेतली. कर्मचार्यानी या गोरखधंद्यासाठी काही दलालांचीही मदत घेतली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एकुलती एका मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर,तिच्या विरहातूनआईने राहत्या घरातून १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. ...
सांगली : पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात, पण अनिकेत कोथळेच्या प्रकरणात झालेली चूक फार गंभीर आहे. ही चूक सांगलीकरांनी पोटात घेऊन पोलिसांना सुधारण्याची संधी द्यावी, असे भावूक आवाहन कोल्हापूर परि ...
पोलीस हवालदाराच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्याच्या परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यामुळे गिट्टीखदान ठाण्यातील वातावरण गरम झाले आहे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाढदिवसाचा जल्लोष करणारे गप्पगार झाले आहेत. ...
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू अन् तो लपविण्यासाठी पोलिसांनी केलेले कृत्य यामुळे पोलीस दलाला तर काळिमा फासला गेला आहेच, शिवाय पोलिसांबद्दल जनतेत असलेल्या विश्वासालाही तडा गेला आहे. ...