काही महिन्यांपुर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांग्लादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जीवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ...
लग्नाच्या अमिषाने शारिरिक संबंध ठेवून गांधर्व विवाहानंतर महिलेकडून साडे बारा लाख रुपये हाडपणा-या कथित पतीविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. पैशांच्या तगाद्यानंतर त्याने तिला ठार मारण्याची धमकीही दिली. ...
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे (वय ५२, रा. खणभाग, सांगली) याला ...
न्यायालयाने आपली दखल घेऊन जामीन द्यावा, या मागणीसाठी लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या शिक्षक कैद्याने ठाणे कारागृहात पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्याने यापूर्वीही याच कारणासाठी ४१ दिवस उपोषण केले होते. ...
काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले. ...
सायखेडा : मुंबई - मनमाड डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव शिवारात फोडणाºया अज्ञात व्यक्तींंविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई - मनमाड दरम्यानची डिझेल पाइपलाइन बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास खानगाव येथे फोडण्य ...