शिरपूरजैन (वाशिम): येथील पोलिस ठाण्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिण्यांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
शिळ डायघर परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी हातभट्टीच्या दारुसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
शिक्षकावर खूनी हल्ल्यासाठी मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तिघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यातील सूत्रधार मुख्याध्यापक रमेश मिश्रा हा मात्र अद्यापही पसार आहे. ...
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे याची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सीआयडीच्या वरिष्ठ ...
काही महिन्यांपुर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांग्लादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जीवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ...
लग्नाच्या अमिषाने शारिरिक संबंध ठेवून गांधर्व विवाहानंतर महिलेकडून साडे बारा लाख रुपये हाडपणा-या कथित पतीविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. पैशांच्या तगाद्यानंतर त्याने तिला ठार मारण्याची धमकीही दिली. ...