गेल्या आठवडयात भिवंडीतून ताब्यात घेतलेल्या सोनसाखळी चोरटयांना नौपाडा पोलिसांनी सोडून दिले होते. पुन्हा अटक केल्यानंतर मात्र त्यांनी तीन सोनसाखळी चोरीच्या गुन्हयांची कबूली दिली. ...
खाडी परिसरात मोठया प्रमाणात गावठी दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दिवसभर दिव्यात धाडसत्र राबवून २२ हजार ८०० लीटर रसायन जप्त करुन नष्ट केले. ...
पैशाच्या अमिषाने पश्चिम बंगालमधून आणलेल्या दोन तरुणींना शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविण्यात आले होते. त्यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सुटका करुन दलालासह तिघांना अटक केली. ...
पोटच्याच मुलीवर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणारा पिता मुलीशी झालेल्या झटापटीत चाकू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
नागरिकांना यापुढे आपल्या पासपोर्टसाठी पोलीस ठाण्यात फे-या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टच्या पडताळणीसाठी ठाणे ग्रामीणच्या पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ या अॅपद्वारे घरपोच ही सेवा सुरु केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. विशेष गंभीर बा ...