दिवसाढवळया चोरी करणा-या चौकडीपैकी दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने जेरबंद केले आहे. त्यांनी मुंबई ठाणे परिसरात अनेक चो-या केल्याची कबूली दिली. ...
वाहनांची जाळपोळ, दगडफेक करणा-या ५५ आंदोलकांविरुद्ध एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. ...
रिसोड: येथील शिवाजी चौक परिसरात १ जानेवारीला सायंकाळी ६.४५ च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी दुकाने आणि घरांवर दगडफेक केल्याचे पडसाद २ जानेवारी शहरात उमटले. ...
कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. ...
सातारा येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यातून अटकेतील तडीपार गुंड बेड्यांसह फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. या पोलिस ठाण्यात आरोपींसाठी स्वतंत्र पोलिस कोठडी नसल्यामुळे ही आफत ओढावली. ...
गेल्या आठवडयात भिवंडीतून ताब्यात घेतलेल्या सोनसाखळी चोरटयांना नौपाडा पोलिसांनी सोडून दिले होते. पुन्हा अटक केल्यानंतर मात्र त्यांनी तीन सोनसाखळी चोरीच्या गुन्हयांची कबूली दिली. ...
खाडी परिसरात मोठया प्रमाणात गावठी दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दिवसभर दिव्यात धाडसत्र राबवून २२ हजार ८०० लीटर रसायन जप्त करुन नष्ट केले. ...