आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चार तासांच्या बाळाचे अपहरण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
‘क्लिककाइंड डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मालमत्तेवर नऊ टक्के दराने कर्ज देण्याची जाहिरात प्रसिद्ध करुन ‘अमरीच क्रिएशन’चे अनिल पाटील आणि हिमेशभाई शहा यांनी संगनमताने फसवणूक केली. ...
अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्यास तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. हनुमान रामदास सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे. ...
येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास ...
निसर्गरम्य येऊर भागातील परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित असल्यामुळे याठिकाणी डीजे आणि मद्य पार्टीला बंदी आहे. त्यामुळे येथील गारवा हॉटेलमध्ये रंगलेल्या मद्य पार्टीवर वर्तकनगर पोलिसांनी कारवाई केली. ...
प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे घडला. हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या जखमी मुलीला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल कर ...