लग्नासाठी जुने दागिने नव्याने उजळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील एका व्यापा-याला त्याच्याच नातेवाईकाने तब्बल अर्धा किलोचे दागिने घेऊन पलायन केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस तपास करीत आहेत. ...
आपल्याच सहकारी शिक्षकाला दहा हजारांमध्ये ठार मारण्याची सुपारी देणा-या मुख्याध्यापक आणि त्याच्या मुलाला ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अखेर दिड महिन्यांनी अटक केली आहे. ...
कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. ...
ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून बाळाचे अपहरण करणा-या महिलेस तिच्या पती आणि शेजा-यासहित ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी दुपारी डोंबिवलीच्या पिसवली गावातून अटक केली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय ठाणे आणि मुंबई भरारी पथकांनी अंधेरीतील एका गोदामात छापा टाकून दोन कोटींचे बनावट विदेशी मद्य हस्तगत केले. ...
आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चार तासांच्या बाळाचे अपहरण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. ...