ठाणे : शहरात वेगवेगळ्या दोन रोड अपघातांत चौघे जखमी झाले आहेत. एका घटनेत, रिक्षा पलटी होऊन प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. दुस-या अपघातात दोन पादचा-यांसह दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. मात्र, तो जखमी दुचाकीस्वार दुचाकी सोडू ...
सद्यस्थितीला उपराजधानीतील सर्वात स्मार्ट तहसील, सोनेगाव आणि यशोधरानगर पोलीस ठाणे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच शहरातील मान्यवरांच्या समितीने केलेल्या पोलीस ठाण्याच्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार झाला असून, तो आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. ...
- वैभव बाबरेकरअमरावती - 'स्मार्ट' पोलीस ठाण्याचा प्रथम दर्जा फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर आता लवकरच नांदगाव पेठ व बडनेरा पोलीस ठाण्याचाही स्मार्ट ठाण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. दोन्ही ठाण्यांमध्ये मूलभूत व अत्याधुनिक सुविधा पुरविण्याच्या ...
शिर नसलेला एका महिलेचा देह चार वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांना मिळाला होता. याच खून प्रकरणी महिलेच्या पतीला खून आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. ...
किरकोळ अपघातानंतर मद्य प्राशन केल्याच्या संशयातून टीएमटीच्या चालकाला काही रिक्षा चालकांनी माजीवडा नाका येथे बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने टीएमटी चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
बॅकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली दोन महिलांनी चरईतील महिलेकडून ३७ लाख ८५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. अशाच प्रकारे यापूर्वीही त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ...