पहिला प्रेमविवाह असूनही केवळ आई वडीलांच्या मर्जीखातर दुसरे लग्न करणा-या नवरोबाला वर्तकनगर पोलिसांनी रोखले. त्यामुळे दोघींच्याही कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले. ...
जालना - जाफराबाद - कुंभारी (ता.जाफराबाद) येथील साहेबराव एकनाथ मिचके (६५) यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. मात्र, मृत व्यक्ती हा बाहेरूनच विषारी द्रव प्राशन करून ठाण्यात आला होत ...
सांगली : पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी अटकेतील पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध सोमवार, दि. ५ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ‘सीआयडी’ची लगबग सुरू आहे. त्यांना मदतीसाठी कोल्हापूर सीआयडीचे पथक सांगल ...
केवळ हौसेखातर तलावात एका नादुरुस्त बोटीतून विहार करणा-या सहा मित्रापैकी एकाच्या जिवावर बेतल्याची घटना ठाण्यातील रायलादेवी तलावात घडली. या घटनेने पडवळनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. ...
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या बाजूने तपास करून, त्याची सुटका होईल या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक ...
बंद दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजारांची रोकड चोरून नेली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे चोरट्यांनी ही घरफोडी करून पोलिसांना सलामी दिली. ...
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना देहविक्री करण्यास लावणा-या सात जणांपैकी तिघांना अटक करून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. याप्रकरणी फरार झालेल्या चौघांचा शोध सुर ...