नाशिक : गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ...
नांदगांव : नांदगाव-मालेगाव तालुक्यांच्या सीमेवरील वाखारी गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून केल्याच्या घटनेतील 3 संशयित आरोपींना पोलिसांनी आठ महिन्यांनंतर अटक केली आहे. या संशयितांकडून अन्य गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त क ...
पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असून, पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात जवळपास ३० लाख रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधी तंबाखू, आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पिंपळगाव ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्त्वाची व्यापारी बाजार पेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात मार्च महिन्याप्रारंभीपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरात बुधवार दि. ७ एप्रिलपासून ते ११ ...