लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे, मराठी बातम्या

Police station, Latest Marathi News

नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...   - Marathi News | Relatives kept protesting outside, police arranged the wedding in the police station, police became the groom and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी

Marriage In Police Station: नातेवाईकांकडून तीव्र विरोध होत असलेल्या एका जोडप्याचं लग्न पोलिसांनीच पुढाकार घेऊन पोलीस ठाण्यात लावून दिल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील महिला पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. ...

पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Wife went to her mother's house, husband committed suicide at home; Shocking incident in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

किशोर किसन ससाणे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे.  ...

Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं? - Marathi News | Viral Video: Leopard came straight to the police station! The police saw it, but what happened next? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात बिबट्या थेट पोलीस ठाण्यात फिरताना दिसत आहे. बिबट्या पोलीस ठाण्यात आला तेव्हा एक कर्मचारी आतमध्येच होता.  ...

चार पोलिस ठाण्याला मिळाल्या नव्या प्रशासकीय इमारती - Marathi News | Four police stations get new administrative buildings | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार पोलिस ठाण्याला मिळाल्या नव्या प्रशासकीय इमारती

पोलिसांसाठी ३८७ निवासस्थाने : १५ चारचाकी वाहनेही ...

नागपूर ग्रामीण भागात सहा नवीन पोलीस ठाणे, गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे टार्गेट - Marathi News | Six new police stations in Nagpur rural areas, target to control crime | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागात सहा नवीन पोलीस ठाणे, गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे टार्गेट

Nagpur : पोलीस ठाण्यांची संख्या होणार ३१ ...

आता महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मदतीला असणार सखी डेस्क ! - Marathi News | Now there will be a Sakhi Desk in every police station to help women complainants! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मदतीला असणार सखी डेस्क !

Bhandara : १७ पोलिस ठाण्यात यंत्रणा असते महिलांच्या दिमतीला ...

Video: पोलीस व्हायचे स्वप्न; पुण्यात मुलींचा भरतीसाठी संघर्ष; नियोजनात गोंधळ, गेटवरच चेंगराचेंगरी - Marathi News | Dream of becoming a police officer; Girls struggle for recruitment Confusion in planning, stampede at the gate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पोलीस व्हायचे स्वप्न; पुण्यात मुलींचा भरतीसाठी संघर्ष; नियोजनात गोंधळ, गेटवरच चेंगराचेंगरी

एकूण 513 जागेसाठी ३ हजार मुली आल्या होत्या, भरती प्रक्रिया पार पाडत असताना अशा प्रकारचे गालबोट लागले ...

नागपुरात बनणार सहा नवीन पोलीस ठाणे; या भागात होणार नवीन ठाण्यांची निर्मिती - Marathi News | Six new police stations to be built in Nagpur; New Thanas will be created in this area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बनणार सहा नवीन पोलीस ठाणे; या भागात होणार नवीन ठाण्यांची निर्मिती

पोलिस अधीक्षकांनी तयार केला प्रस्ताव : आता ठाण्यांची एकूण संख्या २२ वरून होणार २८ ...