सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण १५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. यात ९३२ उमेदवार हजर राहिले तर ५८२ उमेदवार अनुपस्थित राहिले. ...
सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३ हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते. यात सकाळच्या सत्रात १५०० उमेदवारांपैकी १०२० उमेदवार हजर राहिले तर ४८० उमेदवार अनुपस्थित र ...
रत्नागिरी शहरात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरु असून, ८०१ उमेदवारांची चाचणी झाली. त्यामध्ये ७५० उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. ...
पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरु झाली आहे़. त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष तर, सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़ दररोज अडीच हजार उमेदवारांची चाचणी होण ...
कोल्हापूर पोलीस मुख्यालयात मंगळवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते याच्या प्रयत्नातून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासाठी पहिले पाळणाघर सुरु होणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील विशेष उपस्थिती असणार आहे. ...
वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला वाशिम येथे ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत. ...
अकोला : डिसेंबर २0१८ अखेरपर्यंत रिक्त होणाºया संभाव्य पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेल्या ६८ जागांवर लवकरच पोलीस शिपाई पदासाठी अकोला पोलीस दलाच्यावतीने भरती करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत. ...